ओमानमध्ये लाटांमध्ये वाहून गेलेल्या महिलांचा व्हिडिओ अक्सा बीचच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावर तर ओसंडून वाहणाऱ्या नद्या, वस्त्यांमध्ये साचलेले पाणी, दरड कोसळण्याचे व्हिडिओंचा पूर आलेला आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये महिला वाहून गेल्याची घटना शेअर होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ मुंबईतील अक्सा बीच (Aksa Beach) येथे घडलेल्या घटनेचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

ओमानमधील चक्रवादळाचा व्हिडियो मुंबईतील म्हणून होत आहे व्हायरल. पाहा सत्य

मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या असून त्या समुद्र किनाऱ्यावर धडका मारत असल्याचा एक व्हिडिओ संजय शर्मा यांनी पोस्ट केला आहे. फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive तथ्य पडताळणी  पूर्व-मध्य अरबी समुद्रातील ‘महा’चक्रीवादळामुळे मुंबई किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार असल्याने हा व्हिडिओ मुंबईतील मरिन ड्राईव्हचा असल्याची शक्यता वाटली. त्यामुळे आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. त्यावेळी आम्हाला […]

Continue Reading