या माणसाला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण झाली नव्हती. आपसातील भांडणाचा हा व्हिडियो आहे.
सुधारित नागरिकत्व विधेयकावरून देशभरात आंदोलने आणि प्रदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसेचे प्रकार घडत आहेत. अशाच तापलेल्या वातावरणात एका वयोवृद्ध व्यक्तीला काही लोक बेदम मारत असलेला व्हिडियो चिथवणीखोर दावा करून शेयर केला जात आहे. दावा आहे की, “भारत माता की जय” म्हटले म्हणून या व्यक्तीला मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) हा […]
Continue Reading