अमेरिकेत ट्रेन प्रवाशावर थुंकण्याचा तो व्हिडियो जूना आहे. विनाकारण दिला जातोय धार्मिक रंग. वाचा सत्य
भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याबरोबरच फेक न्यूज आणि दुष्प्रचारदेखील वेगाने पसरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती रेल्वेतील प्रवाशावर थुंकत असल्याचा व्हिडियो शेयर करून याद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. सदरील व्हिडियो विशिष्ट समुदायातील व्यक्ती कोरोना पसरवित असल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो जुना असल्याचे स्पष्ट झाले असून, […]
Continue Reading