मुंबईतील लॉकडाऊनबाबत नवीन वेळापत्रक लागू झाल्याचा ‘तो’ मेसेज फेक; वाचा सत्य
मुंबई महानगरपालिकेने 1 मेपासून लॉकडाऊनसंबंधी नवे वेळापत्रक लागू केल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये विविध अत्यावश्यक सुविधा सुरू राहण्याचा कालावधी कसा असेल याची माहिती दिलेली आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले हे वेळापत्रक खोटे आहे. मुंबई महानगरपालिकेने […]
Continue Reading