राष्ट्रगीत विसरणारे हे लोक भाजपचे नसून ‘सपा’चे खासदार व कार्यकर्ते आहेत?

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. याच पाश्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही जण ध्वजारोहणादरम्यान राष्ट्रगीत विसरतात. दावा केला जात आहे की, राष्ट्रगीत विसरणारे लोक भाजपचे पदाधिकारी आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा असून ध्वजारोहण करणारी […]

Continue Reading

औषधांची मदत केल्यामुळे या विदेशी मुलांनी भारताचे राष्ट्रगीत गायिले नाही. वाचा त्यामागील सत्य

कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण जग झुंजत आहे. कोविड-19 महारोगावर अद्याप खात्रीशीर इलाज नसला तरी भारतातर्फे अनेक देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन  (HCQ) या गोळ्यांचा पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काही विदेशी तरुण भारतीय राष्ट्रगीत गातानाचा व्हिडियो शेयर केला जात आहे. सोबत म्हटले की, भारताने जगभरात औषधांचा पुरवठा केल्यामुळे भारताला धन्यवाद देण्यासाठी त्यांनी हा व्हिडियो तयार […]

Continue Reading