महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी ‘मोफत राईड’ योजना सुरु केली का?
महाराष्ट्र पोलिसांनी महिलांना रात्री सुरक्षित घरी पोहचण्यासाठी ‘मोफत राईड योजना’ सुरू केली असे मेसेज व्हायरल होत आहेत. मेसेजमध्ये म्हटले आहे की, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत महिलांना एकट्याने घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसेल तर महिला पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (1091 किंवा 7837018555) कॉल करून वाहन मागवू शकतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप […]
Continue Reading