छपाक चित्रपटात अॅसिड फेकणाऱ्याचे नाव राजेश नाही. त्याचे नाव बशीर आहे. वाचा सत्य
दीपिका पादुकोनने जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यापीठात भेट दिल्यामुळे तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’ न पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोबत असाही दावा केला जात आहे की, छपाक चित्रपटात अॅसिड फेकणाऱ्याचे मुस्लिम नाव बदलून राजेश ठेवण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केल्यानंतर हा दावा खोटा असल्याचे […]
Continue Reading