हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगणारा धर्मगुरू केरळमधील नसून बांगलादेशातील आहे; वाचा सत्य 

निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ केरळचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळले की, व्हायरल क्लिपसोबत केला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ केरळच नाही, तर […]

Continue Reading

Fact Check : गुजरातमधील दुकानात 2016 मध्ये सापडलेली हत्यारे मशिदीत सापडली म्हणून व्हायरल

गुजरातमधील राजकोटमध्ये एका मशिदीत हत्यारे सापडल्याची पोस्ट शिवराज्य सेना या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. मशिदीत हत्यारे सापडत असताना पुरस्कार परत करणाऱ्या टोळी मात्र जय श्रीरामच्या घोषणेची भीती वाटतेय. या 49 टोळीचा सगळ्या क्षेत्रामध्ये बहिष्कार केला पाहिजे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गुजरातमधील राजकोटमध्ये मशिदीत हत्यारे पकडली आहेत का? […]

Continue Reading