रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय आल्याने बंगालमध्ये स्टेशनची तोडफोड? या व्हिडिओचे सत्य मात्र वेगळेच…

मशिदीवरील भोंगे, सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण, आणि मशिदीसमोर हनुमान चालिसा असे एक ना अनेक मुद्दे तापत असताना रेल्वे स्टेशनच्या तोडफोडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जातोय की, पश्चिम बंगालमध्ये रेल्वेच्या शिट्टीमुळे नमाजमध्ये व्यत्यय येत असल्याने तेथील मुस्लिमांनी स्टेशनची अशी तोडफोड केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून […]

Continue Reading

Fact : मुर्शीदाबादमधील तिहेरी खून प्रकरण धार्मिक नव्हे तर आर्थिक वादातून

#ईस्लामि_मॉब_लिंचिग (Likes पेक्षा Share करा ) पश्चिम बंगाल ( भारत) हे आहेत R.S.S. चे कार्यकर्ते प्रकाश पाल. त्यांची ८ महिन्यांची गर्भवती पत्नी ब्युटी आणि ६ वर्षे वयाचा मुलगा यांचा अपराध फक्त एकच .. ते सनातन हिंदु धार्मिक होते आणि दुर्गापुजेत सहभागी होते. काल रात्री काही मुस्लिमानी त्यांच्या याच गुन्ह्याबद्दल त्या तिघांनाही अत्यंत निर्घुणपणे मारले कुठे आहेत […]

Continue Reading