हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून चित्तूर येथील व्हिडियो व्हायरल

तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे एका महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार व नंतर तिचा मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली. संपूर्ण देशात या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटत असून, आरोपींनी त्वरीत शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर […]

Continue Reading