मोबाईलच्या रेडिएशनमुळे स्टीलची घासणी जळू शकते का? काय आहे ‘त्या’ व्हिडियोमागचे सत्य?

मोबाईल रेडिएशनच्या दुष्परिणामांविषयी अनेक दावे केले जातात. मोबाईलच्या रेडिएशनमुळे मेंदूतीतील तंतू नष्ट होण्यापासून ते पौरुषत्व कमी होण्यापर्यंत सर्रास व्हायरल मेसेज फिरत असतात. यात भर पाडणारा एक व्हिडियो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.  या व्हिडियोमध्ये मोबाईल फोनमधून निघणाऱ्या कथित रेडिएशनमुळे स्टीलची घासणीला आग लागल्याचे दाखवले आहे. त्यामुळे झोपताना उशीपाशी मोबाईल न ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. […]

Continue Reading