मध्य प्रदेशमधील मॉब लिंचिंगचा व्हिडियो वाशिम जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य
वाशिम जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास गावकऱ्यांनी चोप दिल्याचा एक व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. व्हिडियोमध्ये चिडलेले गावकरी दगड, काठ्यांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली. व्हिडियोची सत्यता तपासली असता हा व्हिडियो वाशिम जिल्ह्यातील नसल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? वाशिम […]
Continue Reading