Fact Check : मनसेच्या टक्केवारीत एक्झिट पोलच्या अंदाजानुसार वाढ होणार आहे का?

आनंदाची बातमी.. एक्झिट पोल पाहता मनसेच्या ३० ते ३५ जागा निवडून येण्याची शक्यता.. अशी माहिती MNS For Maharashtra या पेजवरुन पोस्ट करण्यात आली आहे. या माहितीसोबतच एक ग्राफिकही पोस्ट करण्यात आले आहे. या ग्राफिक्समध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे नाव दिसून येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या माहितीची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक पोस्ट / Archive तथ्य […]

Continue Reading

Fact Check : राज ठाकरे यांनी मतपत्रिकेद्वारे निवडणूक न झाल्यास निवडणूक न होऊ देण्याची भूमिका घेतली आहे का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात निवडणूक होईल तर फक्त मतपत्रिकेद्वारे अन्यथा नाही, असे म्हटल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Ubaid vasiullah shaikh यांनीही अशीच पोस्ट केली आहे.  फेसबुक / Archive तथ्य पडताळणी  राज ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’च्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली आहे. मतपत्रिका वापरा अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही, असे […]

Continue Reading

Fact Check : आदित्य ठाकरे यांचा हा फोटो नेमका कसला?

खेकडे शोधताना आदित्य ठाकरे अशी एक पोस्ट ‎‎Dipak Shelar‎  यांनी  मनसेमय कोकण ? MNS Konkan या ग्रुपवर शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी आदित्य ठाकरे यांचा हा फोटो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी आम्ही हा फोटो रिव्हर्स इमेज सर्च केला. त्यावेळी आम्हाला याचा अपेक्षित परिणाम मिळाला नाही. […]

Continue Reading

Fact Check : नागालॅंडला स्वतंत्र पासपोर्ट, झेंड्याचा अधिकार देण्यात आला का?

भारतात फिरण्यासाठी पासपोर्ट लागणार. नागालँड.. डबडा 56″अशी पोस्ट Ganesh Chirke Anna‎ यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागालँड म्हणजे नवे काश्मीर बनले आहे. तेथे कलम 370 लागू झाले आहे. वेगळ्या पासपोर्टला आणि झेंड्याला सरकारने मान्यता दिली आहे. भारतीय नागरिक आता तेथे मालमत्ता खरेदी करु शकणार नाहीत. माध्यमांनी ही माहिती लपवली आहे, असे दावा केला आहे. […]

Continue Reading