Coronavirus: औरंगाबादेत कोरोना व्हायरस पोहचल्याचा खोटा मेसेज व्हायरल. वाचा सत्य
जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस आता औरंगाबाद शहरातही पोहचल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक व्हायरल मेसेजमध्ये NEWS-18 LOKMAT ची बातमी म्हणून पसरणाऱ्या मेसेजनुसार, औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचे दोन संशयिच आढळले असून, त्यांना एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे दोन्ही संशयित एन-3 भागातील आहेत, अशी माहिती औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे मेसेजमध्ये […]
Continue Reading