मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये ‘आप’ जिंकणार असल्याचे पक्षाला पत्र लिहिले का? वाचा सत्य
दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान असून, शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाची ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. ‘दिल्ली आम्हीच जिंकणार’ असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी लिहिलेले एक कथित पत्र गाजत आहे. या कथित पत्रात तिवारी यांनी पक्षाला स्पष्ट सांगितले […]
Continue Reading