शेडसोबत हवेत उडालेल्या माणसाचा व्हिडियो 2018 मधील आहे. तो निसर्ग वादळाचा नाही.
निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर तडाखा दिल्यानंतर त्याच्या झंझावाताचे अनेक व्हिडियो सोशल मीडियावर शेयर होऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडियोमध्ये शेडला धरून उभा असलेला एक व्यक्ती वादळामुळे हवेत ओढला जातो. हा व्हिडियो निसर्ग वादळाचा असल्याचा दावा केला जाता आहे. फॅक्ट क्रेसेंडोने यासंबंधी पडताळणी केली असता, हा व्हिडियो दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे कळाले. काय आहे व्हिडियोमध्ये? पोस्टमध्ये शेयर […]
Continue Reading