Fact Check : महापुरामुळे दुधात भेसळीचा हा प्रकार घडत आहे का?

सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातून होणारा दुधपुरवठा महापुरामुळे विस्कळित झालेला असतानाच ‘महापुरा मुळे दुध पुरवठातिल कमतरता दुर करण्यासाठी हे महाशय दुधाची पुर्तता करायला पुरातल घाण पाणी कॅन मध्ये टाकत आहे, असा एक व्हिडिओ आम्ही वसई विरारकर या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी राज्यात […]

Continue Reading

Fact Check : हा फोटो शरद पवारांनी पुरपरिस्थितीबाबत घेतलेल्या बैठकीचा आहे का?

“सांगली” व “कोल्हापूर” पूर स्तिथी निवारणासाठी साहेबांनी बोलावली बैठक. सगळे पर्याय संपतात त्यावेळी माणूस देवाकडे साकडे घालतो त्याच प्रमाणे सर्व भा.ज.प वाल्यांनी आपले दैवत शरद पवार साहेबांकडे सांगली आणि कोल्हापूर मधील पूर स्तिथी निवारन्यासाठी मदतीचे साकडे घातले. साहेबांनी 4 दीवसापुर्वीच सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना अटी-तटीच्या मदतीची सुचना देऊन ठेवली हेती. #सत्ता_असो_नसो_सर्व_प्रश्नांच_उत्तर_एकच_साहेब (आज दु.३:४५ वा. रयत भवन […]

Continue Reading

पुराच्या पाण्यात गायी वाहून जात असलेला व्हिडियो कोल्हापूर-सांगलीचा नाही. तो अर्जेंटिनाचा आहे.

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुराने थैमान घातले आहे. दोन्ही शहरं आणि अनेक गावांना पुराने वेढा घातलेला असून, लाखो नागरिकांना याचा फटका बसला आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविणे आणि त्यांना मदत पोहचविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या महापुराचे रौद्र रूप दाखविणारे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच […]

Continue Reading