FACT CHECK: लंडनमध्ये सगळ्या बसेसवर ‘WELCOME MODI JI’ असे लिहिलेले आहे का?

नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून लवकरच शपथ घेणार असून, भाजप समर्थकांमध्ये आनंदाची लहर आहे. केवळ भारतातच नाही तर विदेशातही मोदींचा विजयोत्सव साजरा केला जात असल्याचे फोटो आणि व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहेत. अशाच एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, लंडनमध्ये सगळ्या सिटी बसेसवर ‘Welcome Modi Ji’ असे लिहिलेले आहे. पुरावा म्हणून सोबत एका […]

Continue Reading