Fact Check : गुजरातमध्ये जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मुस्लीम तरुणांवर हल्ला झाला का?
गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन मुस्लिम तरुणांवर हल्ला असे वृत्त मुलनिवासी नायक डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. MN News – Marathi या पेजवर ही या वृत्ताची पोस्ट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुक / Archive तथ्य पडताळणी गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन […]
Continue Reading