भालचंद्र महाराजांची छायाचित्रे गजानन महाराजांची म्हणून होत आहेत व्हायरल
श्री संत गजानन महाराजांना माननारे लाखो भक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आहेत. श्री संत गजानन महाराजांचे म्हणून सध्या काही छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशीच काही छायाचित्रे Jagdish Khardekar यांनी पोस्ट केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवरील मूळ पोस्ट तथ्य पडताळणी श्रीक्षेत्र शेगांव येथील गजानन महाराजांचे ही छायाचित्रे आहेत का? हे […]
Continue Reading