जुने व असंबंधित छायाचित्रे सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे म्हणून व्हायरल; वाचा सत्य
दिल्लीत नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलेले असताना सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटो म्हणून अनेक असंबंधित व जुने फोटो शेयर होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वीसुद्धा अनेक फोटोंची सत्य समोर आणलेले आहे. असेच आणखी काही फोटो फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. काय आहे दावा? दिल्लीत रात्रीच्या गारठ्यात आंदोलनासाठी बसलेल्या […]
Continue Reading