सीपीआय नेत्याचा जूना फोटो जेएनयू आंदोलनातील विद्यार्थिनी म्हणून व्हायरल. वाचा सत्य
दोन आठवड्यानंतरही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलन सुरू आहे. वसितगृहासह इतर शुल्कवाढीचा विरोध करण्यासाठी सुरू झालेले आंदोलन सोशल मीडियावरही खूप गाजत आहे. दिल्ली पोलिसांनी प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग करीत अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मीडियावर दावा केला जातो की, जेएनयूमध्ये तरुणांसोबतच वयोवृद्धसुद्धा विद्यार्थी म्हणून राहतात. त्याचेच एक उदाहरण म्हणून एका ज्येष्ठ महिलेचा फोटो शेयर केला […]
Continue Reading