FAKE ALERT: सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याची खोटी बातमी व्हायरल. वाचा सत्य

सलग आठ वेळा इंदुर लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची किमया करणाऱ्या सुमित्रा महाजन यांना यंदा लोकसभेचे तिकिट देण्यात आले नाही. लोकसभेच्या अध्यक्ष राहिलेल्या महाजन यांना पक्षातर्फे त्याबदल्यात काय मिळते याविषयी कयास लावले जात आहेत. अशातच सोशल मीडियावर वावड्या उठल्या की, त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही माहिती खरी मानून अनेकांनी ती शेयर व लाईक […]

Continue Reading