नवनीत राणा यांचा रडतानाचा हा व्हिडिओ जुना; लोकसभा निवडणूक परावभवाशी त्याचा संबंध नाही

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा त्यांच्या ’15 सेकंदा’च्या विधानामुळे चर्चेत होत्या. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून राणा यांचा सुमारे वीस हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर नवनीत राणा यांचा धायमोकलून रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, पराभव सहन न झाल्यामुळे राणा यांना असे रडू कोसळले. […]

Continue Reading

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भाषण करण्यापासून रोखले का ? वाचा सत्य

काँग्रेस आणि ठाकरे गटात अनेक मतभेद असल्याच्या कथित बातम्या आपण माध्यमात पाहतो. सध्या सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना भाषण करत असताना थांबवले आणि त्यांना व्यासपीठावरून उतरून जाण्यास सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले […]

Continue Reading

ओडिशामध्ये लोकांद्वारे भाजप नेत्याचा विरोध केल्याचा जुना व्हिडिओ पंजाबचा नावाने व्हायरल 

जसे जसे निवडणुकीचा एक एक टप्प पार होत आहे. तसे तसे सोशल मीडियावर जुने व्हिडिओ भ्रामक दाव्यासह शेअर केले जात आहेत. अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये काही लोकांकडून वाहनाची तोडफोड करताना दिसतात. दावा केला जात की, पंजाबमध्ये विरोध दर्शवण्यासाठी लोकांनी भाजप नेत्याच्या वाहनाची तोडफोड केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य […]

Continue Reading

राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नाही; बनवट आवाजाने तयार केलेला व्हिडिओ व्हायरल

सध्या लोकसभा निवडणुकच्या रणधुमालीत राहुल गांधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी एका पत्रावर स्वक्षरी करत ते काँग्रेस पक्षाच राजीनामा देत असल्याचे सांगतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. मुळात राहुल गांधी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल […]

Continue Reading

एबीपी माझाच्या नावाने अमरावती लोकसभेची फेक ओपिनियन पोल आकडेवारी व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा या न्यूज चॅनलचे लोगो असलेले ओपिनियन पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानुसार अमरावतीमध्ये काँग्रेसला सर्वात जास्त 44 टक्के मतदान मिळाले. पोस्ट शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, व्हायरल ओपिनियन पोल एबीपी माझाने जाहीर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पंजाबमध्ये लोकांनी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून झेंडे जाळले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीची चुरस जशीजशी वाढत आहे, तसे तसे जुने व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये लोक भाजपचे झेंडे जाळताना दिसतात. सोबत दावा करण्यात येत आहे की, पंजापमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपचे झेंडे जाळले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

लोकसभा प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाली का? दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, जनतेने भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, 2 वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

“मोदींना हरवण्यासाठी मृत मुस्लिमांचे मतदान करून घ्या” असे शरद पवारांनी म्हटले का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका चॅनलवरील कथित बातमीचा दाखला देत दावा केला जात आहे की, भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे शरद पवारांनी आवाहन केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी बातमीचे स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील विधान शरद पवार यांनी केले नव्हते. काँग्रेसचे ज्येष्ठ […]

Continue Reading