केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणारी तरुणी हैदराबाद पीडिता नाही. त्या स्वयंउद्योजिका श्रीमती अल्लोला दिव्या रेड्डी आहेत.
हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडितेच्या नावे एक व्हिडियो सध्या फिरत आहे. यामध्ये एक तरुणी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत आहे. त्यानंतर ती गोपालनाविषयी भाषणदेखील करते. ही तरुणी म्हणजे हैदराबाद सामूहिक बलात्कार पीडिता असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केल्यावर हा दावा खोटा असल्याचे आढळले. काय आहे पोस्टमध्ये? व्हिडियोमध्ये एक तरुणी केंद्रीय मंत्री […]
Continue Reading