नागपूरच्या हिंसाचारानंतर मुस्लिमांवर बहिष्कार घालण्याची मागणी? दिल्लीतील जुना व्हिडिओ व्हायरल

औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादातून नागपुरात उफाळून आलेला हिंसाचार आता शांत झाला आहे. यानंतर काही लोक मुस्लिम समुदायावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ नागपूरचा असून दंगलींनंतर हिंदूंनी मुस्लिमांनवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ नागपूर हिंसाचाराशी संबंधित नाही. काय […]

Continue Reading

छावा चित्रपट बघून लोकांनी हाजी अलीला जाऊन रामनामाचा जयघोष केला का ? वाचा सत्य

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पर्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये काही लोक दर्गामध्ये प्रवेश करुन आरती म्हणताना दिसतात. दावा केला जात आहे की, “थेटर मध्ये छावा फिल्म बघितल्यानंतर शो सुटल्यानंतर सर्व लोक हाजी अलीमध्ये शिरले आणि रामनामाचा जयघोष केला.” […]

Continue Reading

कुंभवरुन दिल्लीला परतलेल्या ट्रेनच्या काचो तोडल्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल; वाचा सत्य 

महाकुंभचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अशातच एका व्हिडिओमध्ये काही तरुण ट्रेनच्या खिडक्या फोडताना दिसतात. दावा केला जात आहे की, कुंभमेळ्यावरून दिल्लीला परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर ‘हिंदूविरोधी घटकांनी’ हल्ला केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

तीन मुलींना वाचवण्याचा स्क्रिप्टेड व्हिडिओ अपहरणाची खरी घटना म्हणून व्हायरल

एका तरुणाद्वारे घरातून तीन बंदिस्त मुलींना वाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “हिंदू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून अपहरण करणाऱ्या विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या घरातून दिल्लीतील एका तरुणाने 3 बंदिस्त मुलींना वाचवले.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

सिरियातील पाच वर्षांपूर्वीचा व्हिडिओ ख्रिश्चन मुलीचे अपहरणाच्या खोट्या दाव्यासह व्हायरल

एक सैनिक त्याच्या साथीदारांसोबत एका महिलेला उचलून घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी एका ख्रिश्चन मुलीचे अपहरण केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महिला ख्रिश्चन नसून कुर्दिश महिला संरक्षण […]

Continue Reading

बांगलादेशातील मुस्लिम गटातील आपसातील संघर्षाचा व्हिडिओ हिंदूंवरील अत्याचार म्हणून व्हायरल

बांगलादेशमधील मुस्लिम जमावाने हिंदूंना मारहाण करत त्यांचे शेत आणि राहते घर उध्वस्त केले, या दाव्यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ हिंदूंवरील अत्याचाराचा नाही. काय आहे दावा ? व्हायरल व्हिडिओमध्ये मुस्लिम जमाव हातात लाठ्या-काठ्या […]

Continue Reading

बांगलादेशमधील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील संघर्षाचा व्हिडिओ सांप्रदायिक रंग देऊन व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका महाविद्यालयात काही लोकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  दावा केला जात आहे की, “बांगलादेशमध्ये महाविद्यालयातील हिंदू विद्यार्थांवर हल्ला करण्यात आला आहे.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मारहाण सांप्रदायिक कारणास्तव झाली नव्हती. काय आहे दावा ? […]

Continue Reading

इस्लामिक संस्थेमधील संस्कृत भाषा शिकवतानाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शिक्षक काही मुस्लिम विद्यार्थ्यांना संस्कृत शकवत आहे. दावा केला जात आहे की, या ठिकाणी केरळमध्ये हिंदू मंदिरात मुस्लिम तरुणांना पुजारी पदासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह […]

Continue Reading

या माणसाला “भारत माता की जय” म्हटले म्हणून मारहाण झाली नव्हती. आपसातील भांडणाचा हा व्हिडियो आहे.

सुधारित नागरिकत्व विधेयकावरून देशभरात आंदोलने आणि प्रदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसेचे प्रकार घडत आहेत. अशाच तापलेल्या वातावरणात एका वयोवृद्ध व्यक्तीला काही लोक बेदम मारत असलेला व्हिडियो चिथवणीखोर दावा करून शेयर केला जात आहे. दावा आहे की, “भारत माता की जय” म्हटले म्हणून या व्यक्तीला मारहाण झाली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा […]

Continue Reading