मुस्लिम तरुणांना प्रवृत्त करणारी ही व्यक्ती हिमालया कंपनीची मालक नाही; वाचा सत्य

मुस्लिम तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन देशातील विविध क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व वाढवावे, असे आवाहन करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुस्लिमांना प्रवृत्त करणारा हा व्यक्ती हिमालया कंपनीचे मालक “मोहम्मद” आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओतील व्यक्ती हिमालया कंपनीची […]

Continue Reading

36 वर्षांतून एकदाच फुलणारे हे “नागपुष्प” नाही. हा सी-पेन नावाचा सागरी प्राणी आहे. वाचा सत्य

निसर्गातील काही गोष्टी इतक्या अचाट आणि भन्नाट असतात की, त्यांना चमत्कार म्हणने अतिशयोक्ती ठरू नये. अशीच एक गोष्ट म्हणजे 36 वर्षांतुन एकदाच उमलणारे अत्यंत दुर्मिळ फूल. त्याचे नाव नागपुष्प सांगितले जाते. हिमालयाच्या कुशीत फुलणाऱ्या या फुलाचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. शेषनागाच्या रुपाशी साम्य असणारे हे फुल लोकांना भुरळ घालत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची […]

Continue Reading