HEATING FACTS: सौदी अरेबियामध्ये उन्हाचा पार वाढल्याने कारदेखील वितळू लागल्या आहेत का?

ग्लोबल वार्मिंगमुळे जगभरात तापमान वाढ होत आहे. महाराष्ट्रातसुद्धा यंदा नेहमीपेक्षा जास्तच उन्हाचे चटके बसले. अनेक शहरांत तापमान 47-48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले. अशा या वाढलेल्या तापमानासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर कारचा मागचा भाग वितळलेला एक फोटो मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. हा फोटो सौदी अरेबियातील रियाध शहरात असल्याचे म्हटले जाते. तेथे पारा 62 […]

Continue Reading