VIDEO: मराठी माणसाने पेट्रोल दरवाढीबाबत प्रश्न विचारल्यावर मोदींनी त्याला चूप बसविले का?
इंधन दरवाढीचा ‘शतकी’ वेग पाहता इंटरनेटवर पेट्रोल-डिझेलच्या भावाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक क्लिप सध्या खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एका मराठी माणसाने त्यांना पेट्रोलबाबत प्रश्न विचारल्यावर ते त्याला मराठीतूनच खाली बसायला सांगतात आणि उत्तर देणे टाळताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]
Continue Reading