ममता बॅनर्जींच्या कोलकाता रॅलीचा जुना फोटो गुजरातमध्ये ‘आप’ची रॅली म्हणून व्हायरल
गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 5 डिसेंबर रोजी सुरू होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर होती. आम आदमी पार्टीचे गुजरात राज्यप्रमुख गोपाल इटालिया यांनीसुद्धा सुरत येथून अर्ज दाखल केला. नामांकन भरण्याआधी त्यांनी भव्य प्रचार रॅली काढली होती. विशाल गर्दीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इटालिया यांच्या नामांकन रॅलीमध्ये इतक्या […]
Continue Reading