कार्यालयीन वेळेनंतर महिला कर्मचाऱ्यांना न थांबवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले का? वाचा सत्य

सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये निर्देश दिला आहे की, “महिला शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबवता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पत्रक सध्याचे नसून 18 वर्षांपूर्वीचे आहे. सध्या […]

Continue Reading

साप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 लाख रुपये नुकसान भरपाई देत नाही. वाचा सत्य

पावसाळ्यात सापांचा उघड्यावरील वावर वाढतो. या काळात ग्रामीण भागात सर्पदर्शन होणे सामान्य बाब असते. सर्पदंशामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाणही ग्रामीण भागात अधिक आहे. तसेच वन्यप्राण्यांचाही धोका असतो. असा प्रसंग ओढावला तर शासनाकडे मदत मिळत असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, साप, विंचु, वाघ आणि अस्वत ई. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा […]

Continue Reading