सीरियातील रक्तबंबाळ मुलाचा फोटो दिल्ली दंगीलाचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य
सोशल मीडियावर एका रक्तबंबाळ मुलाचा फोटो मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला हा मुलगा दिल्लीतील असल्याचा दावा केला जात आहे. दिल्ली दंगलीमध्ये हा मुलगा जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो व्हॉट्सअॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंत केली. फेसबुकवरदेखील हा फोटो शेयर केला जात आहे. मूळ पोस्ट […]
Continue Reading
