फुटबॉल मैदानाचे हे छायाचित्र मणिपूरमधील नाही तर रशियातील; वाचा सत्य

मणिपूरमधील अप्रतिम फुटबॉल मैदानाचे म्हणून सध्या समाजमाध्यमात एक छायाचित्र व्हायरल होत आहे. हे छायाचित्र खरोखरच मणिपूर या राज्यातील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी मणिपूरमधील फुटबॉलच्या मैदानाचे हे अप्रतिम छायाचित्र आहे का, याचा शोध घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज शोधले. त्यावेळी हे छायाचित्र 2016 पासून इंटरनेटवर […]

Continue Reading

हा व्हिडियो ब्राझिलच्या अंडर-17 फुटबॉल टीमच्या 76 वर्षीय प्रशिक्षकाचा नाही. पाहा सत्य.

ब्राझील म्हणजे फुटबॉलचे नंदवनच! ब्राझीलच्या नसानसांमध्ये फुटबॉल आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरणार नाही. पेलेंच्या या देशात एकाहुन एक महान फुटबॉल खेळाडू जन्माले आले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या खेळासाठी वेडे आहेत. हे वेड दाखवणारा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही तरुण मुले फुटबॉल खेळत असताना एक म्हातारा त्यांच्यामध्ये खेळायला येतो. सुरुवातीला थोडे अडखळल्यानंतर […]

Continue Reading

World Cup Fact: धोनी आऊट झाल्यामुळे हा फोटोग्राफर रडला नव्हता. जाणून घ्या यामागचे सत्य

विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाल्यामुळे तमाम चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरले. न्यझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय स्टार फलंदाजांनी टांगी टाकली. शेवटी रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. परंतु, ऐन मोक्याची ठिकाणी धोनी धावचीत झाला आणि वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या.  या पार्श्वभूमीवर डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय […]

Continue Reading