CALENDAR FACTS: येत्या सप्टेंबर महिन्यात खरंच प्रत्येक वार चार वेळा येणार आहे का?

सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर येणारा सप्टेंबर महिना वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. व्हायरल मेसेजनुसार, येत्या सप्टेंबर महिन्यात चार रविवार, चार सोमवार, चार मंगळवार, चार बुधवार, चार गुरुवार, चार शुक्रवार आणि चार शनिवार आहेत. असा योगायोग प्रत्येक 823 वर्षानंतर एकदाच येतो. फेंगशुई शास्त्रानुसार अशा महिन्याला धनाची पेटी म्हणतात. आपल्या आयुष्यात असा केवळ एकदाच येणार असल्याचे मेसेजमध्ये […]

Continue Reading