शेतकरी आंदोलकांना मारहाण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी संरक्षण दिले का? वाचा सत्य

26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे, शेतकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना केंद्र सरकारतर्फे पोलिसांप्रमाणे सुरक्षा दिली जात आहे. सोबत सामान्य कपड्यातील पण अंगात पोलिसांचे जॅकेट घातलेल्या एक व्यक्तीचा फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती […]

Continue Reading

पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या शेतकऱ्याचा हा फोटो नाही; वाचा सत्य

पाठीवर जबर मारहाणीचे व्रण असणाऱ्या एका शीख व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेला हा शेतकरी आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, हे फोटो जुने असून त्यांचा शेतकरी आंदोलनाशी […]

Continue Reading