उद्धव ठाकरे यांनी ‘मला लढाऊ माणसं नको, विकाऊ माणसं हवी’ असे म्हटले का? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना “मला लढाऊ माणसं, नको विकाऊ माणसं हवीत” असे म्हटले या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करून विधानामध्ये फेरफार केलेली आहे.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

FAKE NEWS: नरेंद्र मोदी रिकाम्या मैदानाला पाहून हात हलवत आहेत का? वाचा सत्य

आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, नेत्यांच्या सभा व रॅलीमध्ये किती गर्दी जमते यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.  दरम्यान, एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरमध्ये उतरल्यावर समोर कोणी नसतानाही हात हलवत आहेत. या व्हिडिओवरून त्यांची खिल्लीदेखील उडवली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर […]

Continue Reading