हा फोटो ‘चंद्रयान-2’च्या उड्डाणापूर्वी केलेल्या पूजेचा नाही. वाचा सत्य काय आहे

चंद्रयान-1 च्या यशस्वी चांद्र मोहिमेनंतर भारताने दुसरे यान चंद्रावर पाठवले आहे. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन 22 जुलै रोजी चांद्रयान-2 चे प्रक्षेपण करण्यात आले. आधी 15 जुलै रोजी चंद्रयान-2 झेपावणार होते. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे त्याचे उड्डाण रद्द करण्यात आले. मात्र एका आठड्याच्या कालवधीतच त्याचे यशस्वी प्रक्षेपण झाले. हे यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले तर […]

Continue Reading