Scripted Video: हुंड्यामध्ये दुचाकी मागितल्याने सासऱ्याने नवरदेवाला चप्पलने मारले
महाराष्ट्र टाइम्सने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हुंड्यामध्ये दुचाकी मागितल्याने सासऱ्याने नवरदेवाला चप्पलेने मारले असे म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना खरी नाही. हा स्क्रिप्टेड व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. काय आहे दावा […]
Continue Reading