उत्तरप्रदेश सरकारने ‘दीपोत्सव’ कार्यक्रमावर खरंच 133 कोटी रुपये खर्च केले का? वाचा सत्य

दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या शहरात ‘दीपोत्सव 2019’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. याअंतर्गत शनिवारी (26 ऑक्टोबर) सायंकाळी शरयू घाट ते राम पायडीपर्यंत अंदाजे साडेपाच लाख दिवे लावण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने दिवे लावण्याचा हा जागतिक विक्रम ठरला. लाखो दिव्यांनी उजळून निघालेल्या नदीतीरावर हजारो लोकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित […]

Continue Reading