FACT CHECK: कुरुक्षेत्र येथे घटोत्कच याचा 80-फुटांचा विशाल सांगडा सापडला का? वाचा सत्य काय आहे.

पुराणग्रंथातील पात्र खरी आहेत की नाही, हा वाद सुरूच असतो. त्यातल्या त्यात आता सोशल मीडियावर सनसनाटी दावा केला जात आहे की, महाभारतातील भीमाचा पुत्र घटोत्कच याचा 80 फुटांचा विशाल सांगडा सापडला आहे. कुरुक्षेत्र येथे काही विदेशी पुरातत्व अभ्यासकांना उत्खननात हा सांगडा सापडला होता. परंतु, काँग्रेस सरकारने हा शोध सामान्य जनतेपासून लपून ठेवला होता, असे व्हायरल […]

Continue Reading