तिबेटमध्ये ढग जमिनीवर उतरले नव्हते. तो वाळूच्या वादळाचा व्हिडियो आहे. वाचा सत्य
निसर्ग अचाट आणि आचंबित करणाऱ्या गोष्टींना भरलेला आहे. निसर्गाचा करिष्मा कधी कसा पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. परंतु, आता मोबाईल फोन आल्यामुळे निसर्गाचे हे चमत्कार कॅमरेऱ्यात कैद करून जगभर पसरू लागले आहेत. असेच एक अनोखे दृश्य तिबेटमध्ये पाहायला मिळाल्याचे म्हटले जात आहे. तिबेटमध्ये जमिनीवर ढग उतरल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय […]
Continue Reading