Fact Check: कुंभमेळ्यातील व्हिडिओ CAA समर्थन रॅलीचा म्हणून व्हायरल. पाहा सत्य

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी  (एनआरसी) विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलने होत आहे. नागा साधू संत CAA-NRC कायद्याचे समर्थन करत असल्याचा म्हणून एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे. मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । Archive तथ्य पडताळणी व्हिडियोतील की-फ्रेम्सला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च […]

Continue Reading

दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातील आंदोलनाचा म्हणून सहा वर्षापुर्वीचा व्हिडिओ व्हायरल

देशभरात CAB आणि NRC विरोधात आणि समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातही याबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाचे म्हणून समाजमाध्यमात अनेक व्हिडिओ फिरत आहेत. असाच एक व्हिडिओ आलोक पाठक आणि निलेश गोतारणे यांनी पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. Archive तथ्य पडताळणी हा व्हिडिओ दिल्लीतील जामिया मीलिया […]

Continue Reading

हे तमिळनाडूमधील CAA व एनआरसी समर्थकांचे फोटो नाहीत. ते जुने व असंबंधित फोटो आहेत. वाचा सत्य

देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) विरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावर या दोन्ही कायद्यांना समर्थन करण्यासाठी जमलेली गर्दी म्हणून काही छायाचित्रे पसरविण्यात येत आहेत. एवढया मोठ्या प्रमाणात CAB (CAA) आणि NRC च्या समर्थनार्थ खरंच नागरिक बाहेर पडले आहेत का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.  काय पोस्टमध्ये? तमिळनाडूमध्ये CAB […]

Continue Reading

‘त्या’ व्हायरल फोटोतील साध्या वेशातील पोलिस कर्मचारी अभाविप कार्यकर्ता नाही; वाचा सत्य

देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. दिल्लीतही जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्यावर त्याविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पोलिसांचे जॅकेट घातलेल्या साध्या वेशातील एका तरुणाचे छायाचित्र समाजमाध्यमात पसरत आहे. ही व्यक्ती भरत शर्मा असून ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. […]

Continue Reading

Fact : ही दिल्लीत जामिया मीलिया विद्यापीठात आंदोलन करणारी व्यक्ती असल्याचे असत्य

देशभरात सध्या कॅब आणि एनआरसीविरोधात मोठ्य़ा प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामिया मीलिया विद्यापीठातही असेच आंदोलन झाले असून सध्या या आंदोलनाची अनेक छायाचित्रे समाजमाध्यमात पसरत आहेत. यात एका छायाचित्राच्या आधारे पुरुषाने महिलेची वस्त्र परिधान करुन आंदोलन केल्याचा दावा करण्यात येत आहे. पराग नेरुरकर आणि ऑनलाईन नागपूर यांनीही हे छायाचित्र पोस्ट करत ही व्यक्ती जामियातील आंदोलन […]

Continue Reading

Fact : आसाम, बंगालमधील म्हणून देशाच्या इतर भागातील जुन्या घटनांचे फोटो व्हायरल

समाजमाध्यमात सध्या ईशान्य भारतातील म्हणून काही छायाचित्रे पसरत आहेत. ईशान्य भारतातील स्थिती भयावह असून तेथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात येत असल्याचा दावा या छायाचित्रांद्वारे करण्यात येतो. ही छायाचित्रे खरोखरच ईशान्य भारतात सुरु असणाऱ्या हिंसाचाराची आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. जयसिंग मोहन यांनीही अशीच काही छायाचित्रे पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची […]

Continue Reading