चीनमधील बुलेट ट्रेनचा फोटो गुजरातचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. या निवडणुकीमध्ये ‘गुजरात मॉडेल’ आणि ‘गुजरात विकास’ या दोन गोष्टींची बरीच चर्चा झाली. याचाच भाग म्हणून अनेक डझन बुलेट ट्रेन्स उभ्या असल्याचा एक डोळे दिपवून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये दाखल झालेल्या बुलेट ट्रेन्सचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

बांग्लादेशमधील रेल्वेच्या गर्दीचा व्हिडियो भारतातील म्हणून व्हायरल. पाहा सत्य काय आहे

भारतासारख्या विशाल आणि लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशात बेशिस्त आणि त्यातून निर्माण होणारी गैरसोय ही मोठी समस्या आहे. रेल्वेच्या प्रवासात तर याचा प्रत्यय हमखास येतो. मुंबईत राहणाऱ्यांना आणि गणपतीला कोकणात जाणाऱ्यांना रेल्वेतील गर्दीचा चांगलाच अनुभव असतो. अशाच गर्दीचा एक मजेशीर व्हिडियो सोशल मीडियावर पसरत आहे. या व्हिडियोमध्ये रेल्वे डब्याच्या टपावर बसलेले प्रवासी खांबाच्या […]

Continue Reading