अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे शवाचे हात-पाय तोडण्याचे फोटो ओडिशातील आहे. वाचा सत्य
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये सुविधांची कमतरता ही गंभीर समस्या आहे. भारतात अनेक खेड्यापाड्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता आहे. हे जळजळीत सत्य दाखवणारे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. यामध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे एका मृत महिलेचे हात-पाय तोडून तिचे शव पोत्यात भरून दोघेजण घेऊन जाताना दिसतात. दावा करण्यात येत आहे की, हे फोटो दक्षिणेतील कम्युनिस्ट राज्यातील असून, ते दोघे […]
Continue Reading