‘महाराष्ट्रात काम करायचे तर मराठी शिकावीच लागेल’ असे उच्च न्यायालयाने म्हटले का? वाचा सत्य
मराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद सुरू असताना सोशल मीडियावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नावे एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अमराठी नागरिकांनी मराठी भाषा येत नसल्याचे कारण देणे बंद करावे आणि ती शिकावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा मुंबई उच्च न्यायालयाने इशारा दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप […]
Continue Reading