रक्ताने माखलेल्या या बाप-लेकीच्या फोटोमागचे सत्य काय आहे? वाचा खरी कहाणी.

हात आणि चेहरा रक्ताने माखलेल्या बाप-लेकीचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. या फोटोचा वापर करून टोकाचे सांप्रदायिक दावे केले जात आहेत. हा फोटो कथित मोहम्मद फिरोज खान नामक व्यक्तीच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट असून, गायीच्या रक्ताने तो मुलीसोबत होळी खेळल्याचा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. मूळ पोस्ट […]

Continue Reading