कोरोनासाठी रक्ताची तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलची खोटी यादी व्हायरल. विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य
सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, कोरोनाची लागण झाली की नाही हे तपासण्यासाठी विविध शहरांमधील हॉस्पीटलमध्ये रक्त तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सोबत या रुग्णालयांच्या यादीचे फोटो फिरवले जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता ही फेक न्यूज आढळली आहे. काय आहे पोस्टमध्ये? मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक तथ्य पडताळणी शासनाने […]
Continue Reading