VIDEO: भोजपुरी गाण्यावर नाचणाऱ्या विदेशी नागरिकांचा व्हिडियो जर्मनीतील आहे. वाचा सत्य

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची चर्चा केवळ मैदानावरील सामन्यांमुळे नाही तर, मैदानाबाहेर गोष्टींमुळेदेखील होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडियोने चांगलीच धूम केली आहे. यामध्ये विदेशी नागरिक एका लोकप्रिय भोजपूरी गाण्यावर बेभान होऊन धिरकताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडियो इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपदरम्यानचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली. मूळ पोस्ट […]

Continue Reading