पोलिसाने वृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील नाही; वाचा सत्य
सोशल मीडियावर सद्ध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस कर्मचारी एका वृद्धाला बेदम मारहाण करताना दिसतो. दावा केला जात आहे की, हा घटना उत्तर प्रदेशची असून प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल घटना उत्तर […]
Continue Reading