बीबीसीने भाजपला जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात भ्रष्ट पक्ष घोषीत केले का? वाचा सत्य
बीबीसीने जाहीर केलेल्या जगातील सर्वात भ्रष्ट पक्षांच्या यादीत भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या कथित यादीमध्ये पाकिस्तान, युगांडा आणि क्युबा या देशातील पक्षांनंतर भारतातील भाजपचा क्रमांक लागतो. पोस्टमध्ये म्हटले की, बीबीसीच्या जागतिक अहवालानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग (पाकिस्तान), नॅशनल रेसिस्टन्स मुव्हमेंट (युगांडा) आणि प्रोग्रेसिव्ह अॅक्शन पार्टी (क्यूबा) आणि भारतीय […]
Continue Reading